मुख्यन्यायाधीश
माननीय सरन्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय
जन्मतारीख : १६-०६-१९६५
नियुक्तीती : २१-११-२०२१
सेवानिवृत्ती : १५-०६-२०२७
१६ जून १९६५ रोजी मुस्कराय, जिल्हा आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश येथे जन्म.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्विन तालुकदार कॉलेज, लखनौ येथे झाले.
लखनौ विद्यापीठातून 1991 मध्ये कायद्याची पदवी (LL.B.) केली
11 मे 1991 रोजी वकील म्हणून नावनोंदणी केली आणि वडिल श्री आर.ए. उपाध्याय यांच्या कक्षेत सामील झाले .
यूपी राज्याचे मुख्य स्थायी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले.
मे 2007 मध्ये आणि अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती होईपर्यंत ते पद सांभाळले.
21 नोव्हेंबर 2011 रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि
6 ऑगस्ट 2013 रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
28 मार्च 2023 रोजी लखनौ खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश झाले.
29 जुलै 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.