बंद

    पीडीजे मराठी

    प्रकाशित तारीख: November 3, 2023

    श्री. दिनेश प्र. सुराणा
    प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नागपूर.
    शिक्षण बी.कॉम.,एलएल.बी.
    जन्मतारीख : ०६-०३-१९७३
    नियुक्तीची तारीख : १५.१०.२०१०
    सेवानिवृत्तीची तारीख : ३१.०३.२०३३

    ०८ सप्टेंबर १९९८ रोजी वकील म्हणून नाव नोंदणी झाली.
    जिल्हा व सत्र न्यायालय, यवतमाळ येथे सराव केला.
    सध्याची नियुक्ती – प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर ०१.०१.२०२४ पासून